PSI Pre 2014

PSI Pre 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

न्यु मूर' या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे ?

2.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ? 

3.

1.1.2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती 

4.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. मा. राष्ट्रपतीने लोकपाल विधेयक 2013 ला 1 जानेवारी 2014 रोजी मान्यता दिली.

ब, लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात,

5.

साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते ? 

अ. डॉ. सदानन्द मोरे 

ब. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

क. वसंत आबाजी डहाके

ड. प्रो. विलास खोले

6.

2013 मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले ?

7.

जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो ? 

A. शनिवारवाडा आणि शिंद्यांची छत्री. 

B. अजिंठा आणि वेरूळ. 

C. कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस, 

D. नांदेड येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वर समाधी.

8.

‘प्लॅनिंग अॅन्ड दि पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले ? 

9.

झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल ?

10.

देशातील घन कच-यापासून उर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगर पालिकेने सुरू केला आहे ?

11.

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे ?

12.

महाराष्ट्रात लॉ युनिव्हर्सीटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही ? 

13.

भारतीय घटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? 

14.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

15.

देशातील राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी “कृषि वसंत 2014” कुठे भरली होती ? 

16.

ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

अ. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.

ब. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो. 

क. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो. 

ड. अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हापरिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. 

वरील पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

17.

राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाचा कार्यकाल समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

18.

राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

19.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले ?   

अ. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनचा वापर.

ब. EVM वर आणि मतपत्रिकेवर 'NOTA' (यापैकी कुणीही नाही) पर्याय. 

क. निवडणूक ओळखपत्र. 

ड. गुन्हा/अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सदस्य (खासदार), राज्य विधिमंडळाचा सदस्य (आमदार) अपात्र ठरतो/अनर्ह ठरतो. 

 

20.

भूमि अधिग्रहण, पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा - 2013 मधील खालील तरतुदींचा विचार करा : 

अ. भूमि अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे. 

ब. अधिग्रहीत केलेली जमीन पाच वर्षांपर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.

क. पुनर्वसनानंतरच भूमि अधिग्रहण करता येईल.

ड. ग्रामीण क्षेत्रात भूमि मालकाला बाजारभावाच्या चार पटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.

वरील विधानापैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.