PSI Pre 2014

PSI Pre 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

वनस्पति वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधुन काढली ?

82.

वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?

83.

____________  हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.

84.

अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात ?

85.

___________चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (antifungal) म्हणून केला जातो. 

86.

वरील तक्त्यावरून सर्व व्यक्तिच्या ज्वारी व गहू यांच्या एकूण उत्पादनाच्या 50% उत्पादन करणारी व्यक्तिची जोडी कोणती ? 

87.

चौरस पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हांच्या (?) ठिकाणी नसलेल्या वर्णाक्षरांचा संच निवडा. 

88.

मुंबईहून पुण्याला जाणाच्या दोन बस गाड्यांपैकी पहिली गाड़ी सकाळी 8 वाजता ताशी 80 km वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 km वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती तासांनी व किती वाजता भेटतील ? 

89.

अमितने आपल्या पगाराचा हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात के 600 जमा केले, तर त्याचा पगार किती ?

90.

जर 3 x 2 =- 26, 6x4 =-40 आणि 5 x 7 = - 22 असेल तर 4 x 2 = ?

91.

A शहरात 52000 लोकांपैकी (0.30% व्यक्तींकडे मोटार कोर आहे. B शहरात 48000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहेत, तर खालील कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येईल ? 

92.

एको घन आकृतीला दोन सलग बाजूने लाल रंग, लाल रंगाच्या विरुद्ध बाजूने नारंगी रंग आणि उरलेल्या बाजुना निळा रंग देण्यात आला. त्याचे 27 तुकडे करण्यात आले. तर संपुर्ण क्षेत्रफळाचा किती भाग रंगविण्यात आलेला नाही ?

93.

खालील विधाने तपासून पाहा :

अ. एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे. 

ब. एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत किंवा संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे. 

क. सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे.

वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो ?

94.

शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ? 

95.

राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जावून थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला वे किती अंतरावर आहे ? 

96.

शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत ?

97.

प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ? 

98.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक लिहा. 

99.

A, B, C, D, E, F हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ?

100.

जर EXCEL = 93596 असेल, PAINT = 74128 असेल, तर ACCEPT = ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.