PSI Pre 2014

PSI Pre 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

राज्य व्यापार महामंडळ' पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही ? 

अ. निर्यात योग्य वस्तुच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे. 

ब. पारंपारिक वस्तुच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. 

क. अपारंपारिक वस्तुच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे. 

ड . वरीलपैकी कोणतेही नाही 

62.

जोड्या लावा : 

63.

कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला. 

64.

खालील विधानांचा विचार करा : 

अ. थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा कराची सुरूवात. 

ब. कर चुकवेगीरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण. 

क. वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती.

65.

तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दीष्ट नाही ?

66.

पुढील विधानांचा विचार करा :

अ. नवे औद्योगिक धोरण 24 जुलै, 1991 रोजी जाहीर केले गेले. 

ब. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुतवणूकीचे धोरण स्विकारण्यात आले.

67.

श्रमिकाची ‘शून्य सीमांत उत्पादकता' म्हणजे

68.

‘दारिद्रयरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे ?
अ. स्वामी विवेकानंद

ब, सोनिया गांधी

क. एम.एस. स्वामीनाथन

ड. डॉ. व्ही.एम. दांडेकर

पर्याय : 

69.

2013 - 14 च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजा प्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 48 प्रतिशत पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते : 

अ. निर्गुतवणुकीच्या प्राप्तिस अधिक चालना देणे. 

ब. कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तिस अधिक चालना देणे. 

क. अर्थसहाय्यावरील खर्चात कपात करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

70.

पुढील कोणते विधान योग्य आहे ? 

अ. हरितक्रांती पुर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली होती. 

ब. PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.

71.

अ. अतीनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या ‘तरंग लांबी' पेक्षा लहान ‘तरंग लांबी' चा वर्णपट भाग  आहे. 

ब, ‘इन्फ्रारेड' भाग हा लाल रंगापेक्षा कमी ‘तरंग लांबी' वर्णपटाचा भाग आहे. 

क. एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन-निर्देशांक, वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळा असतो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

72.

अ. नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असतो. 

ब. मिथेन हे, हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते. 

क. नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणी जन्य इंधन आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? 

73.

‘बिग-बैंग थेअरी' हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम,  _____________ नी प्रस्तावित केला.

74.

ब्रास हा मिश्रधातु खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ? 

75.

फिनॉल हे __________ .

76.

विरंजक चुर्ण वापरून पाण्याला निर्जन्तुक करताना, निर्जन्तुक प्रक्रिया कशामुळे होते ?   

अ. क्लोरीन वायु   

ब. हायपोक्लोरस आम्ल   

क. नवजात ऑक्सीजन   

ड. कार्बन डायऑक्साईड

77.

आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पोरगुहिकेची क्षमता अधिक होती ? 

78.

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?

79.

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ? 

80.

पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.