31 मार्च पूर्वी करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दहा हजार रुपये दंड ..!
Aadhar Card Pan Card Link Last Date: मित्रांनो, आयकर विभागाने वारंवार सांगून सुद्धा अजूनही लोकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये. आता आयकर विभागाने सक्त ताकीतच दिली आहे, तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल तर 31 मार्च नंतर तुम्हाला किमान एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. …