स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण – असा करा अर्ज…
दिल्ली : २०२५ : प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. त्या लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरु केली असून त्या योजनेचे नाव पंतप्रधान आवास योजना असे आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील बेघर, कच्या घरात राहणाऱ्या व अपूर्ण घर असणाऱ्या कुटुंबाला सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. प्रत्येक घरासाठी सरकारकडून अंदाजे …