जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

Date : Apr 09, 2020 10:08 AM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेष
जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन
जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन Img Src (Dbpost.cOm)

जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे निधन

  • गीता रामजी ज्या जगप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ होत्या त्यांचे नुकतेच निधन झाले आहे

वेचक मुद्दे

  • दक्षिण आफ्रिकेच्या जागतिक ख्यातनाम विषाणूशास्त्रज्ञ गीता रामजी यांचे नुकतेच निधन झाले आहे

ठळक बाबी

  • एक 'लस वैज्ञानिक' आणि HIV प्रतिबंधक संशोधन अग्रणी म्हणून त्या काम करत होत्या

गत कार्यरत

  • ऑरम संस्थेमध्ये मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून त्या अलीकडे कार्यरत होत्या

पुरस्कार

  • HIV प्रतिबंधित नवीन पद्धती शोधण्याच्या आयुष्यातील वचनबद्धतेसाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता 

  • २०१८ मध्ये लिस्बनमध्ये प्रतिभावान स्त्री वैज्ञानिक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते

'गीता रामजी' यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • ८ एप्रिल १९५६

प्रसिद्ध

  • HIV संशोधन

  • सूक्ष्मजीवनाशके

कार्यक्षेत्रे

  • औषधशास्त्र

  • HIV

  • बालरोगशास्त्र

संबंधित संस्था

  • दक्षिण आफ्रिकन वैद्यकीय संशोधन परिषद (South African Medical Research Council - SAMRC)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.