१४ डिसेंबर: जागतिक ऊर्जा संवर्धन दिन

Date : Dec 14, 2019 09:14 AM | Category : आजचे दिनविशेष
१४ डिसेंबर: जागतिक ऊर्जा संवर्धन दिन
१४ डिसेंबर: जागतिक ऊर्जा संवर्धन दिन

१४ डिसेंबर: जागतिक ऊर्जा संवर्धन दिन

  • जागतिक ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी १४ डिसेंबर रोजी साजरा

जागरूकता वाढ

  • ऊर्जा कार्यक्षमता

  • ऊर्जा वापरामधील काटकसर

  • ऊर्जा संवर्धन आवश्यकता

महत्व

  • ऊर्जा वापराचे महत्व अधोरेखित करणे

  • गुंतगुंतीच्या मुद्द्यांवर तातडीची उपाययोजना करणे

उद्दीष्ट्ये

  • शाश्वत जागतिक पर्यावरण-प्रणालींवर ऊर्जा संवर्धनाचा परिणाम जाणून घेणे

  • वापर आणि दुर्मिळता यांबद्दल जागरूकता निर्मिती

  • मानवजातीला भेडसावणाऱ्या महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर 

ऊर्जा संवर्धन प्रयत्न

  • ऊर्जेचे जतन करणे 

  • ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळणे

  • भविष्यातील वापरासाठी कमीतकमी ऊर्जा वापरणे

  • ऊर्जा संवर्धनाचा समावेश करणे

  • ऊर्जा संवर्धन योजना अधिक प्रभावी करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.