नवीन कोरोना विषाणूचे WHO कडून 'कोविड (COVID)-१९' म्हणून नामकरण
WHO च्या अनुमानानुसार जवळपास ४२००० हून अधिक लोकांना विषाणूची लागण
WHO कडून भौगोलिक स्थानाचा संदर्भ न घेता नावाची निवड
नावाची निवड त्याचा परिणाम देशाच्या सामान्य जीवनावर होणार नाही अशा प्रकारे
मध्य पूर्व देशातील श्वसन सिंड्रोम
प्राणघातक कोरोना व्हायरस
प्रथम नोंद सौदी अरेबियामध्ये
चीनमध्ये प्रचंड कहर निर्माण
२००९ मध्ये स्वाइन फ्ल्यूमुळे साथीच्या रोगाची निर्मिती
त्याचे नाव आता H१N१ करण्यात आले कारण त्याचा प्रसार इन्फ्लूएंझा व्हायरस प्रमाणेच
विषाणू प्रसार डुकरांद्वारे
H१N१ अशाप्रकारे फिरत असल्याचा कोणताही पुरावा नसला तरी त्यावर्षी डुक्कर मांस विक्रीवर मोठा परिणाम
WHO साठी अत्यंत काळजीपूर्वक विषाणूचे नाव निवडणे महत्वाचे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.