१५० रणजी सामन्यात खेळणारा वसीम जाफर बनला भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू

Date : Dec 12, 2019 06:55 AM | Category : क्रीडा
१५० रणजी सामन्यात खेळणारा वसीम जाफर बनला भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू
१५० रणजी सामन्यात खेळणारा वसीम जाफर बनला भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू

१५० रणजी सामन्यात खेळणारा वसीम जाफर बनला भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू

  • भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर १५० रणजी सामन्यात खेळणारा भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू

वसीम जाफर बद्दल थोडक्यात

जन्म

  • मुंबई (महाराष्ट्र)

वय

  • ४१ वर्षे

महत्वपूर्ण भूमिका

  • गेल्या २ वर्षांत विजेतेपद पटकाविणार्‍या विदर्भ संघात सदस्य

प्रथम श्रेणी क्रिकेट: अवलोकन

  • २०,००० धावा पूर्ण करण्यास १००० धावांपेक्षा कमी धावांची गरज

क्रिकेट कामगिरी

सामने

शतके (१०० धावा)

अर्धशतके (५० धावा)

सरासरी

सर्वोच्च धावा

२५३

५७

८८

५१.१९

३१४

स्थानिक स्पर्धा संघ सहभाग

  • मुंबई

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (IPL)

  • विदर्भ

प्रशिक्षक जबाबदारी

  • बांग्लादेश क्रिकेट संघ 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.