PETA India 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, २०१९: विराट कोहली

Date : Nov 22, 2019 09:35 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
PETA India 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, २०१९: विराट कोहली
PETA India 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, २०१९: विराट कोहली

PETA India 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार,२०१९: विराट कोहली

  • भारतीय कर्णधार विराट कोहली पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (People for the Ethical Treatment of Animals - PETA) इंडिया कडून पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

  • प्राणी समर्थनाप्रती प्रयत्नांसाठी सन्मान

विराट कोहलीचे प्राण्यांसंबंधी कार्य

  • प्राण्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न

मालती हत्ती सुटका प्रयत्न

  • अधिकाऱ्यांना पेटा इंडियाच्या वतीने पत्र पाठविणे

  • आमेर किल्ल्यात सवारीसाठी वापर

  • आठ जणांकडून हिंसकपणे मारहाण

बेंगलोर निवारा भेट 

  • जखमी आणि पूर्वी दुर्लक्षित कुत्र्यांची पाहणी

  • नियमितपणे बेंगलोरमधील प्राण्यांच्या निवाऱ्याला भेट

  • आपल्या चाहत्यांना प्राणी खरेदी करण्याऐवजी दत्तक घेण्यास आवाहनपर संदेश

PETA विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • PETA म्हणजेच People for the Ethical Treatment of Animals

  • प्राण्यांच्या नैतिक उपचारांसाठी लोक

स्थापना

  • २२ मार्च १९८०

संस्थापक

  • इंग्रीड न्यूकिर्क (Ingrid Newkirk)

  • अ‍ॅलेक्स पाचेको (Alex Pacheco)

ठिकाण

  • नॉर्फोल्क (Norfolk), व्हर्जिनिया (Virginia), युनायटेड स्टेट्स (United States)

घोषवाक्य

  • प्राणी हे आपले नाहीयेत - खाण्यासाठी , परिधान करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, करमणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही मार्गाने दुरुपयोग करण्यासाठी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.