१६ डिसेंबर: विजय दिवस

Date : Dec 16, 2019 10:23 AM | Category : आजचे दिनविशेष
१६ डिसेंबर: विजय दिवस
१६ डिसेंबर: विजय दिवस

१६ डिसेंबर: विजय दिवस

  • विजय दिवस प्रत्येक वर्षी १६ डिसेंबर रोजी साजरा करतात

ठिकाण

  • कोलकाता

कालावधी

  • १४ ते १६ डिसेंबर २०१९

उद्दीष्ट्ये

  • १९७१ मधील पाकिस्तानवरील भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ

  • उदात्त हेतूसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर भारतीय सैनिकांचे स्मरण

  • मातृभूमीला बाह्य शत्रूंच्या संभाव्य हल्ल्यांपासून वाचवण्याचे वचन

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • १ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याचे आत्मसमर्पण

  • पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल ए.ए. खान नियाझी यांच्याकडून ९३००० सैन्यासह

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.