उतरण योजनेंतर्गत आसाममध्ये उभारण्यात येणार ३३ मैदाने

Updated On : Mar 17, 2020 11:07 AM | Category : राष्ट्रीयउतरण योजनेंतर्गत आसाममध्ये उभारण्यात येणार ३३ मैदाने
उतरण योजनेंतर्गत आसाममध्ये उभारण्यात येणार ३३ मैदाने Img Src (Uday India)

उतरण योजनेंतर्गत आसाममध्ये उभारण्यात येणार ३३ मैदाने

 • आसाममध्ये उतरण योजनेंतर्गत उभारण्यात येणार ३३ मैदाने

घोषणा

 • अविनाश जोशी (क्रीडा प्रधान सचिव)

 • कमलजित तालूकदार (सहसंचालक)

ठळक मुद्दे

 • राज्यभरात मैदाने बनविण्यासाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च केले जाण्याची तरतूद 

 • ग्रामीण कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात ५०० खेळाची मैदान विकसित केले जाण्याची योजना

 • आसाममध्ये अत्याधुनिक क्रीडा सुविधा पुरवल्या जाण्याची सुविधा उपलब्ध आहे

आसाम बाबत थोडक्यात

राजधानी

 • दिसपूर

राज्यपाल 

 • जगदीश मुखी

मुख्यमंत्री

 • सर्वानंद सोनोवाल

राज्य दर्जा

 • १९५०

अधिकृत भाषा

 • आसामी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)