राजेश चपलोट यांचा युगांडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव
कंपाला
योवेरी म्युसेवेनी (अध्यक्ष, युगांडा)
व्यवसाय, वाणिज्य आणि समाजसेवा इ. क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
भारत-युगांडाच्या संबंधांना उत्तेजन देण्याचे महत्वपूर्ण कार्य
राजेश चपलोट एक प्रतिष्ठीत अनिवासी भारतीय व्यावसायिक आहेत
'Golden Jubilee Medal-Civilians' हा युगांडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे
चपलोट हे राजस्थानमधील उदयपूरचे रहिवासी आहेत
प्रवासी भारतीय सन्मान प्राप्त व्यक्ती आहेत
परदेशी भारतीयांसाठीचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते
२०१९ मध्ये वाराणसी येथे हा पुरस्कार वितरित करण्यात आला होता
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, दिल्ली येथून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे
१९९६ मध्ये चपलोट आफ्रिकेत स्थलांतरित झाले
युगांडा आणि कॉंगोमधील व्यवस्थापकीय संचालक
मुख्य कार्यकारी अधिकारी
संचालक
मंडळ सदस्य
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.