सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार' जिंकणारा पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार

Date : Nov 18, 2019 04:17 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार' जिंकणारा पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार
सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार' जिंकणारा पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार

सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार विजेता

  • पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार

  • इटलीमधील 'International Scorrna Sand Nativity Fete' मध्ये सत्कार

सुदर्शन पटनाईक यांच्या कृतीबद्दल

  • स्पर्धा सहभाग: रशियन कलाकार पावेल मिनील्कोव्ह (Pavel Minilkov) सोबत

  • कलाकृती: महात्मा गांधींचे १० फूट उंच वाळूचे शिल्प

  • विविध देशांतील नामांकित शिल्पकारांचा सहभाग

सुदर्शन पटनाईक यांच्याबद्दल थोडक्यात

  • जन्म: पुरी जिल्हा (ओडिशा), १९७७

  • गरीब कुटुंबात जन्म

  • सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचा मानस

  • किनारपट्टी समुद्र सहवासामुळे वालुकाचित्र कलाकार होण्याचा मार्ग मोकळा

  • आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात ६० हून अधिक वेळा सहभागी

  • आतापर्यंत २७ विजेतेपद बक्षिसे

बक्षिसे आणि पुरस्कार

  • २०१६: पीपल्स चॉईस पुरस्कार (बल्गेरिया)

  • २०१४: पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार)

  • २०१३: आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला स्पर्धा (रशिया), विजेता

  • आंतरराष्ट्रीय वाळू स्पर्धा (डेन्मार्क), विजेता

  • २००८: USF जागतिक वाळू शिल्पकला चॅम्पियनशिप (बर्लिन), जेतेपद

  • पीपल्स चॉईस अवॉर्ड (जर्मनी): ५ वेळा विजेता

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.