श्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान

Date : Feb 24, 2020 11:48 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
श्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान
श्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान Img Src (Marunadan Malayali)

श्रीरामकृष्णन यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार प्रदान

  • आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार श्रीरामकृष्णन यांना प्रदान

पुरस्कार प्राप्त

  • श्री. पी. रामकृष्णन (अध्यक्ष, केरळ विधानसभा)

ठिकाण

  • नवी दिल्ली

अनावरण

  • उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकैया नायडू

औचित्य

  • भारतीय विद्यार्थी संसदच्या १० व्या आवृत्तीत

पी. श्रीरामकृष्णन यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • पेरिंथलमन्ना, केरळ

दिनांक

  • १४ नोव्हेंबर १९६७

अध्यक्ष निवड

  • ३ जून २०१६

कामगिरी

  • जून २०११ पासून केरळमधील पोन्नानी मतदार संघाचे प्रतिनिधित्व

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.