S&P ने आर्थिक वर्ष २०२० साठी भारताच्या वाढीचा अंदाज आणला ५.२% पर्यंत खाली

Date : Mar 24, 2020 09:15 AM | Category : आर्थिक
S&P ने आर्थिक वर्ष २०२० साठी भारताच्या वाढीचा अंदाज आणला ५.२% पर्यंत खाली
S&P ने आर्थिक वर्ष २०२० साठी भारताच्या वाढीचा अंदाज आणला ५.२% पर्यंत खाली Img Src (Achmea Bank)

S&P ने आर्थिक वर्ष २०२० साठी भारताच्या वाढीचा अंदाज आणला ५.२% पर्यंत खाली

  • आर्थिक वर्ष २०२० साठी S&P ने भारताच्या वाढीचा अंदाज आणला ५.२% पर्यंत खाली

वेचक मुद्दे

  • आर्थिक वर्ष २०२० साठी S&P ग्लोबल रेटिंगने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे

ठळक बाबी

  • S&P बरोबरच मूडीजकडूनही २०२० च्या आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक विकासाचे अंदाज कमी केले आहेत

  • आर्थिक सहकार व विकास संस्थेकडून (Organisation for Economic Co-operation and Development - OECD) आर्थिक वर्ष २०२० साठीच्या वाढीचा अंदाज ५.१% पर्यंत खाली आणला आहे

S&P बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • S&P म्हणजेच Standard & Poor's

स्थापना

  • १८६०

संस्थापक

  • हेनरी वर्णम पुअर

मुख्यालय

  • न्यूयॉर्क, अमेरिका

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.