सोमा रॉय बर्मन: लेखा नियंत्रक पदी नियुक्त

Date : Dec 03, 2019 08:56 AM | Category : नियुक्त्या / नेमणुका आणि राजीनामे
सोमा रॉय बर्मन: लेखा नियंत्रक पदी नियुक्त
सोमा रॉय बर्मन: लेखा नियंत्रक पदी नियुक्त

सोमा रॉय बर्मन: लेखा नियंत्रक पदी नियुक्त

  • सरकारकडून १ डिसेंबर २०१९ पासून सोमा रॉय बर्मन यांची २४ व्या लेखा नियंत्रक पदी (Controller General of Accounts - CGA) नियुक्ती

  • हे पद धारण करणाऱ्या ७ व्या महिला

सोमा रॉय बर्मन यांचा अल्प परिचय

  • १९८६ बॅचच्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी (Indian Civil Accounts Service Officer - ICAS)

मंत्रालयीन पदभार कार्य

  • मंत्रालयांमध्ये खालील विविध स्तरांवर संवर्ग पदावर काम

    • वित्त

    • मानव संसाधन विकास

    • जहाज वाहतूक

    • रस्ते वाहतूक आणि महामार्ग

    • गृह व्यवहार

    • उद्योग

    • माहिती व प्रसारण

CGA कार्यालय आणि सोमा रॉय बर्मन

  • अतिरिक्त लेखा नियंत्रक (Additional Controller General of Accounts - ACGA) म्हणून काम

  • CGA नियुक्तीपूर्वी त्यांच्यावर CGA कार्यालयात असलेल्या जबाबदाऱ्या 

    • माहिती विश्लेषण

    • धोरण व सुधारणा

    • रोख व अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाची गंभीर बाबी

    • लेखा नियम

    • वित्तीय अहवाल

नियंत्रक खात्या (CGA) बद्दल

  • लेखाविषयक बाबींसाठी केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार

  • सरकारची केंद्रीय लेखा व अहवाल देणारी प्रतिनिधी

जबाबदारी

  • लेखा प्रणाली स्थापित आणि व्यवस्थापित करणे

  • केंद्र सरकारची खाती बनवणे व सादर करणे

  • तिजोरी नियंत्रण व अंतर्गत लेखा परीक्षण जबाबदारी

प्रमुख भूमिका

  • केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागांतर्गत भारतीय नागरी लेखा संस्थेमध्ये (Indian Civil Accounts Organisation - ICAO)

सहाय्य

  • भारतीय नागरी लेखा सेवा (Indian Civil Accounts Service - ICAS) च्या अधिका-यांचे सहाय्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.