एस. के. बरुआ यांना पीएसयू नेतृत्व पुरस्कार प्रदान

Date : Feb 22, 2020 10:26 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
एस. के. बरुआ यांना पीएसयू नेतृत्व पुरस्कार प्रदान
एस. के. बरुआ यांना पीएसयू नेतृत्व पुरस्कार प्रदान Img Src (Sentinel Assam)

एस. के. बरुआ यांना पीएसयू नेतृत्व पुरस्कार प्रदान

  • पीएसयू नेतृत्व पुरस्कार एस. के. बरुआ यांना प्रदान

पुरस्कार आवृत्ती

  • ७ वी

अनावरण

  • श्री. अर्जुनराम मेघवाल (केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री)

एस. के. बरुआ यांच्याबाबत थोडक्यात

पदभार

  • CII नॉर्थ ईस्ट काउन्सिल अध्यक्ष

  • नुमलीगड रिफायनरी लिमिटेड ​​व्यवस्थापकीय संचालक

प्रसिद्ध

  • मूल्य आणि व्यवस्थापन लेखापाल

अनुभव

  • तेल आणि वायू उद्योगातील शाखांमध्ये वित्त व व्यवसाय विकासाचा अनेक दशकांचा अनुभव

  • नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

  • NRL मध्ये संचालक (वित्त) म्हणून काम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.