'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक पुरस्कार, २०१९': टोनी जोसेफ यांच्या 'अर्ली इंडियन्स' पुस्तकाला

Date : Dec 03, 2019 12:05 PM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक पुरस्कार, २०१९': टोनी जोसेफ यांच्या 'अर्ली इंडियन्स' पुस्तकाला
'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक पुरस्कार, २०१९': टोनी जोसेफ यांच्या 'अर्ली इंडियन्स' पुस्तकाला

'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक पुरस्कार, २०१९': टोनी जोसेफ यांच्या 'अर्ली इंडियन्स' पुस्तकाला 

  • इंग्रजी लेखक टोनी जोसेफ १२ व्या 'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक पुरस्कारा'चे  विजेते

  • त्यांच्या २०१८ सालच्या 'अर्ली इंडियन्सः द स्टोरी ऑफ अवर अ‍ॅन्सेस्टर्स अँड व्हेअर वी केम (‘Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came)' या पुस्तकासाठी पुरस्कार

  • पत्रकार-लेखक टोनी जोसेफ यांचा इतर ४ नवोदितांविरुध्द विजय

'शक्ती भट्ट प्रथम पुस्तक' पुरस्काराबद्दल

स्थापना

  • २००८

पुरस्कार स्वरूप

  • चषक आणि २ लाख रुपये रोख

उद्देश

  • दक्षिण आशियाई देशांमधील 'सर्व शैलीतील विलक्षण नवीन लेखन' साजरे करण्याचा प्रयत्न

गत पुरस्कार विजेता

  • २०१८: सुजाता गिडला

  • पुस्तक: 'अ‍ॅन्ट्स अमंग एलिफन्टस: अ‍ॅन अनटचेबल फॅमिली अँड द मेकिंग ऑफ मॉर्डन इंडिया (Ants Among Elephants: An Untouchable Family And The Making Of Modern India)'

टोनी जोसेफ: 'अर्ली इंडियन्स' पुस्तक

  • दक्षिण आशियातील लोकांची कथा विषयांमधील संशोधनपर मुद्द्यांद्वारे स्पष्ट

  • यात नवीन DNA पुराव्यांचा समावेश

  • भारतीय उपखंडात व्यापलेल्या पहिल्या मानवी उत्पत्तीचा पुस्तकात उल्लेख

  • खालील परस्पर संबंधित मुद्द्यांद्वारे विवेचन 

    • पुरातत्वशास्त्र

    • लोकसंख्या अनुवंशशास्त्र

    • सामाजिक भाषाशास्त्र

    • इतिहास

    • जीवशास्त्र

२०१९ च्या पुरस्कारासाठीची इतर शॉर्टलिस्टेड पुस्तके

लेखक

पुस्तकाचे नाव

नुमायर आतिफ चौधरी (बांगलादेश)

बाबू बांगलादेशी

प्रियांका दुबे

No Nation for Women

रोशन अली

Ib’s Endless Search for Satisfaction

नादिया अकबर (दिवंगत पाकिस्तानी-अमेरिकन कादंबरीकार)

Goodbye Freddie Mercury

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.