साहित्य अकादमी पुरस्कार, २०१९ जाहीर

Date : Dec 19, 2019 04:27 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
साहित्य अकादमी पुरस्कार, २०१९ जाहीर
साहित्य अकादमी पुरस्कार, २०१९ जाहीर

साहित्य अकादमी पुरस्कार, २०१९ जाहीर

  • १८ डिसेंबर २०१९ रोजी साहित्य अकादमीकडून या वर्षीचे पुरस्कार जाहीर

समाविष्ट घटक

  • ७ कविता पुस्तके

  • ४ कादंबर्‍या

  • ३ काल्पनिक पुस्तके

  • ३ निबंध

  • ६ लघुकथा पुस्तके

निवड समिती

  • डॉ. चंद्रशेखर कंबर यांच्या अध्यक्षतेखालील

पुरस्कार प्राप्त

कविता पुस्तके: ७

  • श्रीमती. अनुराधा पाटील (मराठी)

  • प्रा. पेना मधुसूदन (संस्कृत)

  • डॉ. नंद किशोर आचार्य (हिंदी)

  • श्री. निलबा ए खांडेकर (कोंकणी)

  • डॉ. फुकान सी. बासुमेट्री (बोडो)

  • श्री. व्ही. मधुसूदनन नायर (मल्याळम)

  • श्री. कुमार मनीष अरविंद (मैथिली)

निबंध पुस्तके: ३

  • डॉ. चिन्मय गुहा (बंगाली)

  • श्री. ओम शर्मा जन्द्रीयारी (डोगरी)

  • श्री. रतीलाल बोरीसागर (गुजराती)

कादंबऱ्या: ४

  • डॉ. जॉयश्री गोस्वामी महंता (आसाम)

  • श्री. एल. बीरमंगल सिंग (मणिपूर)

  • श्री. चो. धर्मन (तमिळ)

  • श्री बंदी नारायण स्वामी (तेलुगू)

लघुकथा पुस्तके: ६

  • श्री. राम स्वरूप किसन (राजस्थानी)

  • श्री. काली चरण हेम्ब्रम (संथाळी)

  • श्री. ईश्वर मुरजानी (सिंधी)

  • श्री. तरुण कांती मिश्रा (ओडिया)

  • श्री. अब्दुल अहद हाजिनी (काश्मीरी)

  • श्री. किर्पाल काजक (पंजाबी)

क्रिएटिव्ह नॉन-फिक्शन

  • डॉ शशी थरूर - अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस (An Era of Darkness)

आत्मचरित्र

  • डॉ. विजया (कन्नड)

चरित्र

  • प्रा. शफी किडवई (ऊर्दू)

पुरस्कार प्रदान

  • २ फेब्रुवारी, २०२०

पुरस्कार स्वरूप

  • ताम्रपट आणि १ लाख रुपये

'साहित्य अकादमी पुरस्कार' बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९५२ मध्ये झालेल्या ठरावाद्वारे भारत सरकारच्या वतीने

ठिकाण

  • नवी दिल्ली

अध्यक्ष

  • डॉ. चंद्रशेखर कंबर

प्रथम पुरस्कार

  • १९५४

पात्रता

  • गत १२ महिन्यांच्या कालावधीतील कार्यावरून अनुमान

  • २४ भाषांपैकी कोणत्याही भाषेमधील विशेष कार्याकरिता

  • राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्टातील २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेबाबत लागू

उद्देश

  • भारतीय लेखनातील उत्कृष्टता ओळखणे

  • कार्यास प्रोत्साहन देणे

  • नवीन कलांची ओळख करून घेणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.