RBI आयोजित करणार 'आर्थिक साक्षरता सप्ताह २०२०'

Date : Feb 08, 2020 10:48 AM | Category : आर्थिक
RBI आयोजित करणार 'आर्थिक साक्षरता सप्ताह २०२०'
RBI आयोजित करणार 'आर्थिक साक्षरता सप्ताह २०२०' Img Src ( BW Businessworld)

RBI आयोजित करणार 'आर्थिक साक्षरता सप्ताह २०२०'

  • आर्थिक साक्षरता सप्ताह २०२० चे आयोजन करणार RBI

थीम

  • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs)

कालावधी

  • १० ते १४ फेब्रुवारी २०२०

लक्ष केंद्रित

  • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

जनजागृती

  • औपचारिकीकरण

  • दुय्यम मुक्त कर्ज

  • प्राप्त वस्तू सूट

  • ताणकारक घटक पुनर्वसन

  • वेळेवर परतफेड

सप्ताह साजरा सुरुवात

  • २०१६

RBI बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

  • RBI म्हणजेच Reserve Bank of India

स्थापना

  • १ एप्रिल १९३५

  • RBI कायदा, १९३४ अंतर्गत

मुख्यालय

  • मुंबई

सध्याचे गव्हर्नर

  • श्री. शक्तीकांत दास

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.