सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश: लक्झेंबर्ग

Date : Mar 14, 2020 07:50 AM | Category : आंतरराष्ट्रीय
सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश: लक्झेंबर्ग
सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश: लक्झेंबर्ग Img Src (ArchDaily)

सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश: लक्झेंबर्ग

  • लक्झेंबर्ग ठरला सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश

वेचक मुद्दे

  • युरोपमधील क्षेत्रफळानुसार ७ वा छोटा देश लक्झेंबर्ग आहे

उद्देश

  • पर्यावरणाच्या प्रश्नाकडे सजगपणे लक्ष देण्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे

  • गतिशीलतेचा दर्जा वाढविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे

ठळक बाबी

  • ट्रेन, ट्राम आणि बसचे भाडे रद्द करण्यात आले आहे

  • लक्झेंबर्गमध्ये अर्ध्याहून अधिक हरितगृह वायू ऊत्सर्जन वाहतुकीच्या माध्यमातून होते ही ठळक बाब आहे

लक्झेंबर्गबाबत थोडक्यात

पंतप्रधान

  • झेविअर बेटेल

राजधानी

  • लक्झेंबर्ग शहर

चलन

  • युरो

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.