फिलीपाईन्स बनला सर्व आर्थिक बाजारपेठा स्थगित करणारा पहिला देश

Updated On : Mar 24, 2020 09:48 AM | Category : आंतरराष्ट्रीयफिलीपाईन्स बनला सर्व आर्थिक बाजारपेठा स्थगित करणारा पहिला देश
फिलीपाईन्स बनला सर्व आर्थिक बाजारपेठा स्थगित करणारा पहिला देश Img Src (Nigerian News Direct)

फिलीपाईन्स बनला सर्व आर्थिक बाजारपेठा स्थगित करणारा पहिला देश

  • सर्व आर्थिक बाजारपेठा स्थगित करणारा पहिला देश बनला फिलीपाईन्स

वेचक मुद्दे

  • फिलीपाईन्स स्टॉक एक्सचेंज आणि फिलीपाईन्स बँकर्स असोसिएशनच्या निवेदनातून आर्थिक बंदची पुष्टी करण्यात आली आहे

  • फिलीपाईन्स स्टॉक एक्सचेंज १७ मार्च रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला

  • चलन आणि बाँडचा व्यापार निलंबित करण्यात आला आहे

फिलीपाईन्सबाबत थोडक्यात

राजधानी

  • मनिला

अध्यक्ष

  • रॉड्रिगो दुतेर्ते

चलन

  • फिलीपाईन्स पेसो

अधिकृत भाषा

  • फिलीपिनो

  • इंग्रजी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)