नोबेल साहित्य पुरस्कार, २०१९: पीटर हँडके

Date : Dec 13, 2019 04:51 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
नोबेल साहित्य पुरस्कार, २०१९: पीटर हँडके
नोबेल साहित्य पुरस्कार, २०१९: पीटर हँडके

नोबेल साहित्य पुरस्कार, २०१९: पीटर हँडके

  • पीटर हँडके यांना २०१९ सालचा नोबेल साहित्य पुरस्कार

पुरस्कार वितरण

  • किंग कार्ल सोळावा गुस्ताफ (King Carl XVI Gustaf)

बक्षीस रक्कम

  • ९ दशलक्ष क्रोनर ($ ९,४८,०००) प्रदान

ठिकाण

  • स्टॉकहोम

पीटर हँडके यांचा अल्प परिचय

वय

  • ७६

विशेषता 

  • ऑस्ट्रियाचे लेखक आणि नाटककार

  • सर्बचे कट्टर समर्थक

मत व्यक्तता

  • स्रेब्रेनिका गावातील ८,००० बोस्नियन मुस्लिमांची हत्या म्हणजे एक नरसंहार

ओळख

  • भाषिक कल्पकतेने मानवी अनुभव विशिष्टतेचा शोध

  • १९९० च्या दशकात युगोस्लाव्ह युद्धाच्या वेळी सर्बांना पाठिंबा दिल्यामुळे वादग्रस्त व्यक्ती म्हणून दखल

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.