जागतिक अधिवास पुरस्कार, २०१९: ओडिशा

Date : Dec 14, 2019 06:53 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
जागतिक अधिवास पुरस्कार, २०१९: ओडिशा
जागतिक अधिवास पुरस्कार, २०१९: ओडिशा

जागतिक अधिवास पुरस्कार, २०१९: ओडिशा

  • २०१९ चा जागतिक अधिवास पुरस्कार ओडिशाला प्राप्त

कार्य विशेषता

  • झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत कार्य

  • आवश्यक नागरी पायाभूत सुविधा आणि सेवांसह सुस्थितीत बदलणे

वेचक मुद्दे

  • राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प 'जागा मिशन' ची जागतिक पातळीवर दखल

पुरस्कार प्रदान

  • 'जागतिक अधिवास' या यूके आधारित संस्थेने संयुक्त राष्ट्रे ( United Nations - UN) - अधिवास च्या संयुक्त विद्यमाने

'जागा मिशन' बद्दल थोडक्यात

सुरूवात

  • ओडिशा राज्य सरकार

उद्दीष्ट्ये

  • विविध योजना व कार्यक्रमांचे लाभ आणि वितरण 

  • शहरी गरीबांना सक्षम करणे

  • पायाभूत सुविधा आणि सेवा मानके सुधारणे

  • उपजीविकेच्या संधींमध्ये प्रवेश प्रदान करणे

जागतिक अधिवास पुरस्कार (World Habitat Award) बद्दल थोडक्यात

स्थापना

  • १९८५

उद्देश

  • चांगल्या अधिवास पद्धतींना मान्यता व प्रोत्साहन देणे

  • १९८७ च्या 'संयुक्त राष्ट्रांचे बेघरांसाठी आश्रयस्थान वर्ष' करिता सहाय्यकारी कार्य करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.