ITTF जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर प्रथम क्रमांकावर

Date : Jan 08, 2020 04:16 AM | Category : क्रीडा
ITTF जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर प्रथम क्रमांकावर
ITTF जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर प्रथम क्रमांकावर Img Src (Hindi News - India TV)

ITTF जागतिक क्रमवारीत मानव ठक्कर प्रथम क्रमांकावर

  • मानव ठक्कर ITTF जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर

वेचक मुद्दे

  • १९ वर्षीय भारतीय पॅडलर

  • ताज्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या (ITTF) क्रमवारीत अव्वल स्थान

घडामोडी

  • डिसेंबर २०१९ मध्ये कॅनडाच्या मार्कहॅम येथे ITTF चॅलेंज प्लस बेनेमेक्स-व्हर्गो नॉर्थ अमेरिकन ओपनमध्ये अंडर -२१ पुरुष एकेरी विजेतेपद

कामगिरी

  • २१ वर्षांखालील पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान

  • हरमित देसाई, जी. सथियान आणि सौम्यजित घोष यांच्यानंतर ठक्कर चौथा भारतीय खेळाडू

  • २०१८ जकार्ता आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष संघाचा भाग

इतर भारतीय खेळाडू

  • जी. सथियानचे वरिष्ठ वर्गातील ३० वे स्थान कायम

  • अचंता शरथ कमल ३३ वा क्रमांक

  • अव्वल महिला पॅडलर मनिका बत्रा ६१ व्या स्थानावर स्थिर

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघा(ITTF)बाबत थोडक्यात

स्थापना

  • १९२६

मुख्यालय

  • लॉझने, स्वित्झर्लंड (Lausanne, Switzerland)

सध्याचे अध्यक्ष

  • थॉमस वीकार्ट (Thomas Weikert)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.