मंगेश चंद्रनला हेस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ कॉंग्रेसचे जेतेपद

Date : Jan 08, 2020 10:10 AM | Category : क्रीडा
मंगेश चंद्रनला हेस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ कॉंग्रेसचे जेतेपद
मंगेश चंद्रनला हेस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ कॉंग्रेसचे जेतेपद Img Src (Chess News)

मंगेश चंद्रनला हेस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ कॉंग्रेसचे जेतेपद

  • हेस्टिंग्ज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ कॉंग्रेसचे जेतेपद मंगेश चंद्रनला

ठिकाण

  • हेस्टिंग्ज, इंग्लंड

कालावधी

  • २८ डिसेंबर २०१९ ते ५ जानेवारी २०२०

वेचक मुद्दे

  • ८ व्या फेरीत भारतीय दीप सेनगुप्ताचा पराभव करून विजेतेपद

  • ९ सामन्यांत ७.५ गुणांसह प्रथम क्रमांक

इतर विजयी खेळाडू

  • भारतीय खेळाडू जी.ए. स्टॅनीला ६.५ गुणांसह सहावे स्थान

  • भारताच्या महिला खेळाडू आर. वैशालीला ६ गुणांसह १० वे स्थान

  • दीप सेनगुप्ता व स्वयंम मिश्रा यांना ६ गुण मिळून अनुक्रमे १३ वे आणि १४ वे स्थान प्राप्त

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.