मध्य प्रदेश सरकार खेळाडूंना देणार ५% आरक्षण

Date : Nov 26, 2019 11:00 AM | Category : क्रीडा
मध्य प्रदेश सरकार खेळाडूंना देणार ५% आरक्षण
मध्य प्रदेश सरकार खेळाडूंना देणार ५% आरक्षण

मध्य प्रदेश सरकार खेळाडूंना देणार ५% आरक्षण 

  • मध्य प्रदेश सरकारकडून राज्य सरकारच्या नोक-यांमध्ये खेळाडूंना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा

आरक्षण जाहीर

  • क्रीडा व युवक कल्याण मंत्री जितू पटवारी यांच्याकडून जाहीर

  • ग्वाल्हेर येथे प्रादेशिक ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन करताना उद्घोषणा

  • नवीन क्रीडा धोरणात खेळाडूंना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळू शकेल अशी व्यवस्था

गरज आणि महत्व

  • आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकूनही खेळाडू नोकरीविना राहण्याची दाट शक्यता

  • कमलनाथ सरकारकडून राज्यात खेळासाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती

  • क्रीडा सुविधांच्या विस्तारामध्ये जनतेचा सहभाग सुनिश्चित 

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.