LIVA मिस दिवा युनिव्हर्स, २०२०: अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो

Date : Feb 26, 2020 06:59 AM | Category : आंतरराष्ट्रीय
LIVA मिस दिवा युनिव्हर्स, २०२०: अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो
LIVA मिस दिवा युनिव्हर्स, २०२०: अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो Img Src (Indians in Kuwait)

LIVA मिस दिवा युनिव्हर्स, २०२०: अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो

  • अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो २०२० ची LIVA मिस दिवा युनिव्हर्स

ठिकाण

  • मुंबई

विजेती

  • अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो

उपविजेती

  • आवृती चौधरी

मुकुट परिधान

  • वारिका सिंग (मिस दिवा युनिव्हर्स, २०१९) कडून

पदवी प्रदान

  • आवृती चौधरीला तिच्या मागील शेफाली सूदकडून 'मिस दिवा सुपरानॅशनल' पदवी

पंच कामगिरी मंडळ

  • लारा दत्ता (मिस युनिव्हर्स, २००० आणि मार्गदर्शक)

  • अँन्टोनिया पोर्सल्ड (मिस सुपरानॅशनल, २०१९)

  • अनिल कपूर (ज्येष्ठ अभिनेते)

  • यामी गौतम

  • शिवन आणि नरेश, निखिल मेहरा आणि गॅविन मिगुएल (डिझायनर्स)

अ‍ॅडलीन कॅस्टेलिनो बाबत थोडक्यात

ठिकाण

  • मंगलोर

विशेषता

  • मिस युनिव्हर्स २०२० मध्ये देशाचे प्रतिनिधित्व

आवृती चौधरीबाबत थोडक्यात

ठिकाण

  • जबलपूर, मध्य प्रदेश

पदवी प्राप्त

  • व्यवसाय प्रशासन (प्रेस्टिज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, इंदूर)

  • मिस सुपरानॅशनल २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

आवृत्ती

  • ८ वी

कार्यक्रम सादर

  • मलायका अरोरा खान

  • सचिन कुंभार

'LIVA मिस दिवा युनिव्हर्स' बाबत थोडक्यात

सुरुवात

  • २०१३

मुख्यालय

  • मुंबई, महाराष्ट्र

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.