'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' गुवाहाटी येथे होणार

Date : Jan 04, 2020 09:01 AM | Category : क्रीडा
'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' गुवाहाटी येथे होणार
'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' गुवाहाटी येथे होणार Img Src (News On AIR)

'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' गुवाहाटी येथे होणार

  • गुवाहाटी येथे 'खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' संपन्न होणार

ठिकाण

  • गुवाहाटी (आसाम)

कालावधी

  • १० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२०

स्पर्धा आयोजन

  • दरवर्षी

समाविष्ट प्रकार

  • १७ वर्षाखालील शालेय विद्यार्थी

  • २१ वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थी

वेचक मुद्दे

  • १००० मुलांना वार्षिक ५,००,००० रुपये शिष्यवृत्ती

  • आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्याकरिता प्रयत्न

  • कार्यक्रम आयोजन २० प्रकारांत

सहभाग

  • ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश

आवृत्त्या

  • पहिली आवृत्ती: नवी दिल्ली

  • दुसरी आवृत्ती: पुणे

  • तिसरी आवृत्ती: गुवाहाटी (आसाम)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.