Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
'चलनविषयक धोरण समिती'च्या तिसऱ्या अंतर्गत सदस्यपदी जनक राज यांची नेमणूक होणार
जनक राज सध्या चलनविषयक धोरण विभागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रधान सल्लागार म्हणून कार्यरत
डेप्युटी गव्हर्नर पदी पदोन्नती झालेल्या आर्थिक धोरण विभागाचे कार्यकारी संचालक मायकल पात्रा यांच्या जागी नेमणूक
६
३ आरबीआयचे अंतर्गत
३ बाह्य तज्ज्ञ
RBI चे कार्यरत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर आर्थिक धोरण समितीचे २ सदस्य
तिसरा सदस्य म्हणून कोणताही RBI अधिकारी
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा हे MPC चे २ सदस्य
RBI म्हणजेच Reserve Bank of India
१ एप्रिल १९३५
RBI कायदा, १९३४ नुसार
मुंबई (महाराष्ट्र)
श्री. शक्तिकांत दास
श्री. मायकल पात्रा
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.