राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ साठी IOA ची बहिष्कार घालण्याची धमकी मागे
भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (Indian Olympic Association - IOA) नेमबाजीला वगळल्याबद्दल बहिष्कार
बर्मिंघॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार घालण्याची आपली धमकी मागे
२०२६ किंवा २०३० च्या आवृत्तीच्या आयोजनाकरिता देशाने बोली लावण्याची घोषणा
CGF कडून मुख्य स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्याचा औपचारिक प्रस्ताव सादर
CGF अध्यक्ष डेम लुईस मार्टिन यांच्याकडून बर्मिंघम गेम्समधील सहभागाची पुष्टी
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी देशातील सर्वोच्च संस्था सरकारकडे आवश्यक मंजूरीसाठी संपर्क करणार
पुढील काळात बहु-क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे प्रयोजित
भारताकडून २०१० मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजन
१९३२
लंडन
मानवता, समानता, नियती (Humanity, Equality, Destiny)
डेम लुईस मार्टिन
कॉमनवेल्थ स्पोर्ट म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय संस्था
राष्ट्रकुल खेळ दिशानिर्देश आणि नियंत्रण
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.