१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

Date : Nov 20, 2019 07:34 AM | Category : आजचे दिनविशेष
१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

१९ नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबरला साजरा

उद्दीष्ट आणि महत्व

  • पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे

  • लैंगिक संबंध सुधारणे

  • पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागतिक पातळीवर जागरूकता निर्माण करणे

  • लैंगिक समानतेला चालना देणे

  • सकारात्मक बदल घडवणार्‍या पुरुषांना झोतात आणणे

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिन थॉमस ओस्टर यांच्याकडून सर्वप्रथम फेब्रुवारी १९९२ मध्ये घोषित

  • पुरुष समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सुरूवात

  • डॉ. जेरोम तेलसिंग यांच्या वडिलांच्या वाढदिवशी हा दिवस जुळतो

  • ते त्रिनिदाद आणि टोबॅगोस्थित डॉक्टर

  • त्यांच्याकडून १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पुन्हा सुरू

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.