'TIME पर्सन ऑफ द इयर', २०१९: ग्रेटा थनबर्ग

Date : Dec 14, 2019 04:12 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'TIME पर्सन ऑफ द इयर', २०१९: ग्रेटा थनबर्ग
'TIME पर्सन ऑफ द इयर', २०१९: ग्रेटा थनबर्ग

'TIME पर्सन ऑफ द इयर', २०१९: ग्रेटा थनबर्ग

  • ग्रेटा थनबर्ग 'TIME पर्सन ऑफ द इयर', २०१९ ची मानकरी

विशेषता

  • हवामान बदलांच्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पिढीचा आवाज

  • २०१९ च्या अंतिम निवड यादीतील इतर स्पर्धकांमधून १६ वर्षांच्या थुनबर्गची निवड

इतर समाविष्ट स्पर्धक

  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

  • हाँगकाँग निदर्शक

  • नॅन्सी पेलोसी (सभागृह अध्यक्ष)

इतर पुरस्कार सन्मानित

पुरस्कार

मानकरी

वर्षातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलीट

यूएस महिला सॉकर संघ

वर्षातील सर्वोत्कृष्ट संरक्षक / पालक (Guardians of the Year)

यूएस पब्लिक सर्व्हंट्स

वर्षातील सर्वोत्कृष्ट मनोरंजनकार

गायक लिझो (Lizzo)

वर्षातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक व्यक्ती

बॉब इगर (मुख्य कार्यकारी अधिकारी, डिस्ने)

ग्रेटा थनबर्ग: अल्प परिचय

जन्म

  • ३ जानेवारी २००३ (१६ वर्षे)

ठिकाण

  • स्वीडन

कार्य आणि भूमिका

  • हवामान बदलावरील स्वीडिश वातावरणीय चळवळीतील कार्यकर्ती

  • प्रचाराच्या चळवळीची 'फ्रायडे फॉर फ्यूचर' म्हणून ओळख

  • सुमारे १५० देशांमधील कोट्यवधी लोकांना 'ग्रहाच्या वतीने कार्य करण्यास' प्रवृत्त

नामांकन

  • नोबेल शांतता पुरस्कार

पुरस्कार प्राप्त

  • राईट लाईवलीहूड पुरस्कार

  • ग्लॅमर अवॉर्ड फॉर द रिव्होल्यूशनरी (Glamour Award for The Revolutionary)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.