GeM संवादः GEM कडून राष्ट्रीय पोहोच कार्यक्रम सुरू

Date : Dec 19, 2019 11:33 AM | Category : योजना आणि प्रकल्प
GeM संवादः GEM कडून राष्ट्रीय पोहोच कार्यक्रम सुरू
GeM संवादः GEM कडून राष्ट्रीय पोहोच कार्यक्रम सुरू

GeM संवादः GEM कडून राष्ट्रीय पोहोच कार्यक्रम सुरू

  • GEM कडून राष्ट्रीय पोहोच कार्यक्रम 'GeM संवाद' सुरू

उद्देश

  • अधिक स्थानिक विक्रेते आणणे

कालावधी

  • १९ डिसेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२०

समाविष्ट क्षेत्र

  • देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश

अनावरण

  • श्री. अनुप वाधवन (वाणिज्य सचिव)

ठिकाण

  • नवी दिल्ली

शासकीय ई मार्केटप्लेस (Government e Marketplace - GeM) बद्दल

सुरुवात

  • ९ ऑगस्ट २०१६

  • राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल

उपयोजन

  • केंद्र आणि राज्य सरकार विभाग

  • सार्वजनिक सेवा क्षेत्रे (Public Sector Units - PSUs)

  • स्थानिक स्वराज्य संस्था

  • स्वायत्त संस्था

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.