भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांची मायक्रो-क्रेडिटमधील कोड फॉर रिस्पॉन्सिबल लेन्डिंग (Code for Responsible Lending - CRL in Micro-Credit) वरील सुकाणू समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती
पी सतीश (स-धन)
हर्ष श्रीवास्तव (MFIN)
श्रीनिवास बोनम (इंडसइंड बँक)
सोनिया कृष्णनकुट्टी (L&T Finance)
एक स्वयं-नियामक पाऊल
खालील घटकांकरिता ग्राहक संरक्षणाच्या मानकांचे पालन करण्यास सहाय्यभूत
बँका
नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी - मायक्रो फायनान्स इन्स्टिटय़ूट (Non-Banking Financial Company – Micro Finance Institution (NBFC-MFI)
एनबीएफसी (Non Banking Financial Company - NBFC)
सप्टेंबर २०१९ मध्ये
खालील संस्थांच्या विद्यमाने
स-धन (Sa-Dhan)
सूक्ष्म वित्त संस्था जाल (Micro-finance Institutions Network - MFIN)
आरबीआय-मान्यताप्राप्त मायक्रो-फायनान्स संस्था (RBI-recognised association of microfinance institutions (MFIs)
वित्त उद्योग विकास मंडळ (Finance Industry Development Council) (NBFCs च्या सहयोगाने)
खालील संघटित चमूवर जबाबदारी
स्वतंत्र अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील
बँका
एनबीएफसी-एमएफआय (NBFC-MFIs)
उद्योग संघटनांचे प्रतिनिधीत्व करणार्या सुकाणू समिती
लघु वित्त बँका (Small Finance Banks - SFBs)
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.