त्रिपुरामधील पहिल्या 'सेझ' (SEZ) चे कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर लक्ष केंद्रित

Date : Dec 19, 2019 05:32 AM | Category : आर्थिक
त्रिपुरामधील पहिल्या 'सेझ' (SEZ) चे कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर लक्ष केंद्रित
त्रिपुरामधील पहिल्या 'सेझ' (SEZ) चे कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर लक्ष केंद्रित

त्रिपुरामधील पहिल्या 'सेझ' (SEZ) चे कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर लक्ष केंद्रित

  • कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर त्रिपुरामधील पहिल्या 'सेझ' (SEZ) चे लक्ष केंद्रित

सेझ मान्यता

  • ऑक्टोबर २०१९

ठिकाण

  • सबरूम (त्रिपुरा)

भर

  • प्रामुख्याने कृषी-आधारित खाद्य प्रक्रियेवर

गुंतवणूक

  • केंद्र सरकारकडून

  • सुमारे १५५० कोटी

त्रिपुरा 'सेझ' (SEZ)' बाबत वेचक मुद्दे

विकास

  • त्रिपुरा औद्योगिक विकास महामंडळाकडून (Tripura Industrial Development Corporation - TIDC)

लक्ष केंद्रित

  • रबर आधारित उद्योग

  • वस्त्रोद्योग, धागे, टायर, बांबू उद्योग आणि कृषी-खाद्य प्रक्रिया उद्योग

नियमने आणि सद्यस्थिती

  • ईशान्येकडील राज्यांमध्ये नवीन सेझ स्थापन करण्यासाठी किमान २५ हेक्टर जमीन आवश्यक

  • सध्या राज्य सरकारकडून फक्त १६.३५ हेक्टर जमीन अधिग्रहित

  • जमिनीशी संलग्न अतिरिक्त १०.९९ हेक्टर जमीन मंजुरीच्या प्रतीक्षेत

महत्व

  • १२,००० कौशल्यपूर्ण नोकर्‍या मिळण्याची अपेक्षा

  • चितगाव बंदराजवळील स्थानामुळे फायदा

  • अधिक खाजगी गुंतवणूकीला आकर्षित करण्यास वाव

सरकारी तरतुदी

  • सेझ क्षेत्रातील पहिल्या ५ वर्षांच्या निर्यात उत्पन्नावर १००% आयकर सूट देण्याची घोषणा

  • आयकर कायद्याच्या 'कलम १० ए ए' अंतर्गत सूट

  • पुढील ५ वर्षांसाठी ५०% सूट अपेक्षित

'सेझ' (SEZ)' बाबत थोडक्यात

संकल्पना

  • असा प्रदेश ज्याबाबत उद्योग आणि व्यापार कायदे देशातील उर्वरित प्रदेशांपासून भिन्न स्वरूपाचे

उद्देश

  • रोजगारी

  • गुंतवणूक वाढ

  • प्रभावी प्रशासकीय व्यवस्था

  • व्यापार समतोल

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.