पहिला जेरूसलेम-मुंबई महोत्सव मुंबईत आयोजित

Date : Feb 11, 2020 09:04 AM | Category : आंतरराष्ट्रीय
पहिला जेरूसलेम-मुंबई महोत्सव मुंबईत आयोजित
पहिला जेरूसलेम-मुंबई महोत्सव मुंबईत आयोजित Img Src (Jagran Josh)

पहिला जेरूसलेम-मुंबई महोत्सव मुंबईत आयोजित

  • मुंबईत पहिला जेरूसलेम-मुंबई महोत्सव आयोजित

ठिकाण

  • मुंबई

सहभागी देश

  • इस्राईल

  • भारत

ध्येय

  • दोन्ही देशातील कलात्मक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देणे

वेचक मुद्दे

  • या प्रकारातील पहिलाच महोत्सव

उद्दिष्ट्ये

  • जेरुसलेम आणि मुंबई शहरांमध्ये संबंध प्रस्थापित करणे

  • संगीत, पाक कला आणि नृत्य क्षेत्रात देशांमधील सहकार्यास प्रोत्साहित करणे

ठळक बाबी

  • जुलै २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्राईल दौर्‍यादरम्यान कल्पना उदयास

  • देशांमधील सांस्कृतिक संबंधांना चालना मिळून भागीदारी वाढण्यास महोत्सवामुळे मदत

व्यासपीठ: महत्व

  • उच्च तंत्रज्ञान

  • पर्यटन क्षेत्र

  • सिनेमा

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.