अर्थमंत्र्यांच्या G-२० बैठकीत भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सहभाग

Updated On : Apr 04, 2020 16:43 PM | Category : परिषदाअर्थमंत्र्यांच्या G-२० बैठकीत भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सहभाग
अर्थमंत्र्यांच्या G-२० बैठकीत भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सहभाग Img Src (The Financial Express)

अर्थमंत्र्यांच्या G-२० बैठकीत भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सहभाग

 • भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अर्थमंत्र्यांच्या G-२० बैठकीत सहभाग

वेचक मुद्दे

 • मंत्र्यांकडून कोविड-१९ च्या प्रतिसादात जी-२० कृती आराखड्याची शिफारस करण्यात आली

अध्यक्षता

 • सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च रोजी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती

आवृत्ती

 • २ री

ठळक बाबी

 • संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांशी जवळून सहकार्य करण्यास सांगितले आहे

चर्चा

 • कोविड-१९ च्या साथीच्या रोगाच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामांवर मंत्र्यांनी चर्चा केली

'G-२०'बाबत थोडक्यात

स्थापना

 • १९९९

सध्याचे चेअरमन

 • राजा सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद

सदस्य राष्ट्रे (२०)

 • भारत

 • इंडोनेशिया

 • इटली

 • जपान

 • मेक्सिको

 • रशिया

 • सौदी अरेबिया

 • दक्षिण आफ्रिका

 • दक्षिण कोरिया

 • तुर्की

 • युनायटेड किंगडम

 • संयुक्त राष्ट्र

 • अर्जेंटिना

 • ऑस्ट्रेलिया

 • ब्राझील

 • कॅनडा

 • चीन

 • युरोपियन युनियन

 • फ्रान्स

 • जर्मनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)