बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण

Date : Mar 03, 2020 06:49 AM | Category : आर्थिक
बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण
बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण Img Src (Twitter)

बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे अनावरण

  • अर्थमंत्र्यांकडून EASE ३.० चे बँकिंग सुलभता वाढविण्यासाठी अनावरण

अनावरण

  • अर्थमंत्री निर्मला सितारामन

वेचक मुद्दे

  • वर्धित अ‍ॅक्सेस आणि सेवा उत्कृष्टता (Enhanced Access and Service Excellence - EASE ३.०)

औचित्य

  • भारतीय बँक संघटना कार्यक्रम

मुख्य उद्दिष्ट

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित बनविणे

  • ग्राहकांच्या बँकिंग सुलभतेसाठी उपक्रमांचे आयोजन

EASE बाबत थोडक्यात

  • EASE म्हणजेच तंत्रज्ञान-आधारित बँकिंग सुधारणांचा संच

ध्येय

  • तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग क्षेत्राची सुधारणा करणे

खात्रीशीरता

  • व्यापक आर्थिक समावेशन

  • उत्तम बँकिंग अनुभव

  • सुलभ पत वितरणाची सुनिश्चिती

महत्व

  • कागदरहित व्यवहार

  • डिजीटल बँकिंगमध्ये वाढ

उपक्रम समर्थन

  • उद्यमी मित्र

  • क्रेडिट टेक ऑफ

  • डायल-ए-लोन

  • एका क्लिकवर क्रेडीट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.