पाचवी IHAI 'राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा' २०२० लेहमध्ये सुरू

Date : Jan 03, 2020 11:40 AM | Category : क्रीडा
पाचवी IHAI 'राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा' २०२० लेहमध्ये सुरू
पाचवी IHAI 'राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा' २०२० लेहमध्ये सुरू Img Src (News On AIR)

पाचवी IHAI 'राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा' २०२० लेहमध्ये सुरू

  • लेहमध्ये पाचवी IHAI 'राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा' २०२० सुरु

ठिकाण

  • कारझू आईस हॉकी रिंक

  • लेह

कालावधी

  • ७ जानेवारी पर्यंत

उद्घाटन सामना

  • चंडीगड आणि हरियाणा

  • २० वर्षाखालील गटात

वेचक मुद्दे

  • लडाख स्काउट्स रेजिमेंट केंद्र आणि दिल्ली यांच्यातील दुसरा सामना दोन गोलांनी बरोबरीत

  • अंडर-२० गटातील मुलींचा सामना लडाख व महाराष्ट्र यांच्यात

  • मुलींच्या गटात लडाख, महाराष्ट्र, दिल्ली आणि चंदीगड यांच्यात लढत

आइस हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया (Ice Hockey Association of India) बद्दल 

विशेषता

  • भारतातील आईस हॉकीची प्रशासकीय संस्था

सध्याचे अध्यक्ष

  • श्री. के. एल. कुमार

आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघ सदस्यत्व

  • २७ एप्रिल १९८९

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.