११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन

Date : Feb 13, 2020 04:44 AM | Category : आजचे दिनविशेष
११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन
११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन Img Src (Imagine-Mexico.com)

११ फेब्रुवारी: विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन

  • विज्ञान क्षेत्रातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा करतात

सुरुवात

  • २०१५

आवृत्ती

  • दरवर्षी

उद्देश

  • विज्ञान आणि तंत्रज्ञानात मुली व महिलांनी घेतलेल्या भूमिकेस मान्यता देणे

ठळक बाबी

  • जगभरातील संघटनांच्या सहकार्याने हा दिवस साजरा

  • विज्ञान क्षेत्रात महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करण्याचा प्रयास

कार्यक्रम अंमलबजावणी

  • युनेस्कोद्वारे

युनेस्को प्राथमिकता

  • लिंग समानता

  • तरुण मुलींना शिक्षण आणि समान संधी उपलब्ध करुन देणे

थीम

  • सर्वसमावेशक हरित विकासासाठी विज्ञान क्षेत्रात महिला आणि मुलींमध्ये गुंतवणूक (Investment in Women and Girls in Science for Inclusive Green Growth)

महत्व

  • जगभरात फक्त ३०% महिला संशोधक

  • पुरुषांच्या तुलनेत STEM क्षेत्रात कमी योगदान

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.