७ डिसेंबर: सशस्त्र सेना ध्वजदिन

Date : Dec 09, 2019 05:45 AM | Category : आजचे दिनविशेष
७ डिसेंबर: सशस्त्र सेना ध्वजदिन
७ डिसेंबर: सशस्त्र सेना ध्वजदिन

७ डिसेंबर: सशस्त्र सेना ध्वजदिन

  • दरवर्षी ७ डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून समर्पित

सुरुवात

  • १९४९ सालापासून दरवर्षी

महत्व

  • भारतीय लोकांकडून सशस्त्र दलाच्या कल्याणासाठी निधी संकलनाप्रती समर्पित

  • ध्वज वितरणाद्वारे हा दिवस निधी संकलनाच्या स्मरणार्थ

उद्दीष्ट

  • लढाईतील जखमींचे पुनर्वसन

  • माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन व कल्याण

  • सेवा देणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण

  • देश सेवेत शहीद होणाऱ्यांचाही विचार

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • भारताला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संरक्षण कर्मचार्‍यांचे कल्याण करण्याची गरज निर्माण

  • १९४९ मध्ये, दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याच्या प्रस्तावार्थ समिती स्थापन

  • सशस्त्र दलाच्या जवानांच्या कुटुंबीयांची आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी या अनुषंगाने दिवसाला महत्व प्राप्त

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.