३ डिसेंबर: 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन'

Updated On : Dec 03, 2019 11:44 AM | Category : आजचे दिनविशेष३ डिसेंबर: 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन'
३ डिसेंबर: 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन'

३ डिसेंबर: 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन'

  • १९९२ पासून संयुक्त राष्ट्र संघाकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन साजरा

उद्दीष्ट

  • दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे

  • सामाजिक, राजकीय सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांच्या परिस्थितीबाबत जागरूकता वाढविणे

२०१९ सालासाठी थीम

  • दिव्यांग व्यक्तींच्या सहभाग आणि नेतृत्वास प्रोत्साहन देणे (Promoting participation of persons with disabilities and leadership)

वेचक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्र संघाकडून एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित

  • संस्थेमार्फत दिव्यांग समावेशनाबाबत नवीन उपक्रम

  • 'कोणालाही मागे न ठेवता (leave no one behind)' प्रतिज्ञा आधारित एसडीजी १७ साध्य करण्यावर या उपक्रमात भर

संयुक्त राष्ट्र दिव्यांग समावेशन धोरण

सुरुवात

  • जून २०१९

महत्व

  • दिव्यांग समावेशावरील परिवर्तन आणि टिकाऊ प्रगतीचा पाया प्रदान

  • दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवरील अधिवेशन अंमलबजावणीस मदत

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)