मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - २०२०' चे उद्घाटन

Date : Jan 10, 2020 04:45 AM | Category : परिषदा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - २०२०' चे उद्घाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - २०२०' चे उद्घाटन Img Src (Etemaad)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - २०२०' चे उद्घाटन

  • अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - २०२० चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते

ठिकाण

  • औरंगाबाद, महाराष्ट्र

कालावधी

  • ९-१२ जानेवारी २०२० (४ दिवसीय)

प्रमुख उपस्थिती

  • श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री)

आयोजन (संयुक्त विद्यमाने)

  • मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटना (Marathwada Association of Small Scale Industries and Agriculture - MASSIA)

  • औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation - AMC)

  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation - MTDC)

उद्दीष्ट्ये

  • स्थानिक लघु- उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देणे

  • प्रादेशिक औद्योगिक सामर्थ्याचे प्रदर्शन

सहभाग

  • विविध कंपन्या

  • ४४५ हून अधिक स्टॉल्स

  • परिषदा आणि सेमिनार्स

प्रदर्शन

  • शेती, औद्योगिक, फार्मा उत्पादने

आमंत्रित

  • चीन, जर्मनी, जपान आणि इतर काही देशांतील कंपन्या

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.