सीबीआय अधिकारी बी. पी. राजू यांना २०१९ चा 'इंडिया सायबर कॉप ऑफ द इयर' पुरस्कार
गुरगाव (हरियाणा)
वार्षिक माहिती सुरक्षा परिषद दरम्यान
नॅसकॉम-डीएससीआय (NASSCOM-DSCI - Data Security Council of India) च्या वतीने
राजस्थानमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेतील घटनेबाबत
फसवणुकीच्या घटनेचा तपास करून लबाडकी उघड
बी.पी. राजू यांच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाकडून आरोपींना अटक
डिजिटल उपकरणांमार्फत गंभीर पुरावे गोळा
भारतातील माहिती संरक्षणावरील प्रमुख संस्था
२००८
नॅसकॉम (NASSCOM (National Association of Software and Services Companies) च्या वतीने
नफा मिळावण्याच्या हेतूने स्थापन न झालेली संस्था
खालील क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची धोरण आखणी
उद्योग क्षेत्र
सरकारी संस्था
उद्योग संघटना
सरकार
थिंक टँक
नियामक
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.