मिस्टर युनिव्हर्स २०१९: शरीरसौष्ठवपटू चित्रेश नटसन

Date : Nov 25, 2019 07:42 AM | Category : क्रीडा
मिस्टर युनिव्हर्स २०१९: शरीरसौष्ठवपटू चित्रेश नटसन
मिस्टर युनिव्हर्स २०१९: शरीरसौष्ठवपटू चित्रेश नटसन

मिस्टर युनिव्हर्स २०१९: शरीरसौष्ठवपटू चित्रेश नटसन

चित्रेश नटसन

  • ३३ वर्षांचा माजी हॉकीपटू बनला बॉडीबिल्डर

  • बॉडीबिल्डिंग वर्तुळात 'इंडियन मॉन्स्टर (Indian Monster)' म्हणून ओळख

स्पर्धेतील कामगिरी

स्पर्धा ठिकाण

  • दक्षिण कोरिया

विजेतेपद

  • ११ व्या जागतिक शरीरसौष्ठव व फिजिक स्पोर्ट्स चँपियनशिप (World Bodybuilding and Physique Sports Championship - WBPF) मध्ये ९० किलो वजन गटातील Mr. Universe (Pro), २०१९ स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू

  • सांघिक विजेतेपद प्रकारात याच स्पर्धेत भारताला दुसरे स्थान

मागील विशेष कामगिरी

  • IBFF Mr. World (Overall Champion Category, २०१८) शीर्षक आणि IBFF Professional Body Building Card प्राप्तकर्ता

  • 'आशिया श्री', २०१७ (साधारण प्रवर्ग)

  • २०१५ -२०१८ या वर्षांत ४ वेळा 'भारत श्री' विजेतेपद

  • २०१५ - २०१८ या वर्षांत ४ वेळा 'दिल्ली श्री' जेतेपद

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.