'ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स' ला कोपर्निकस मास्टर्स स्पर्धेत 'स्पेस ऑस्कर' पुरस्कार

Date : Dec 16, 2019 05:54 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स' ला कोपर्निकस मास्टर्स स्पर्धेत 'स्पेस ऑस्कर' पुरस्कार
'ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स' ला कोपर्निकस मास्टर्स स्पर्धेत 'स्पेस ऑस्कर' पुरस्कार

'ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स' ला कोपर्निकस मास्टर्स स्पर्धेत 'स्पेस ऑस्कर' पुरस्कार

 • कोपर्निकस मास्टर्स स्पर्धेत 'ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स' ला 'स्पेस ऑस्कर' पुरस्कार प्राप्त

वेचक मुद्दे

 • पृथ्वी निरीक्षणाद्वारे उपग्रहांनी तयार केलेल्या मोठ्या माहिती साठ्यामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा तयार करण्याची प्रचंड क्षमता

ठिकाण

 • हेलसिंकी, फिनलँड

पुरस्कार प्रदान

 • युरोपियन अंतराळ आठवड्या दरम्यान (European Space Week) एका समारंभात

 • ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स हा युरोपियन स्पेस एजन्सीचा 'स्पेस ऑस्कर पुरस्कार' जिंकणारा पहिला भारतीय स्टार्टअप

कामगिरी विशेष

 • सुधारित पर्यावरणीय देखरेखीसाठी भौगोलिक माहिती वापरण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना

'कोपर्निकस मास्टर्स' (Copernicus Masters) बद्दल थोडक्यात

 • जागतिक स्तरावर आयोजित केली जाणारी स्पर्धा

 • पृथ्वी निरीक्षणाच्या आकडेवारीवर आधारित अभिनव उपायांसाठी

ब्लू स्काय अ‍ॅनालिटिक्स (Blue Sky Analytics) बद्दल थोडक्यात

सह-स्थापना

 • अभिलाषा पुरवार

 • क्षितीज पुरवार

विशेषता

 • 'कोपर्निकस डेटा' चे मोठ्या प्रमाणात विश्लेषण करणाऱ्या अग्रगण्य भारतीय स्टार्टअप्सपैकी एक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.