अरुणाचल प्रदेशला सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड'

Date : Nov 20, 2019 07:13 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
अरुणाचल प्रदेशला सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड'
अरुणाचल प्रदेशला सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड'

अरुणाचल प्रदेश: सर्वोत्कृष्ट 'उदयोन्मुख ग्रीन टूरिस्ट डेस्टिनेशन अवॉर्ड'

  • नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात अवॉर्ड प्रदान

  • ट्रॅव्हल अँड लेजर मॅगझिनकडून (Travel & Leisure magazine) पुरस्कार प्रदान

  • दिया मिर्झा यांच्याकडून पुरस्कार स्वीकार

  • हरित पर्यटनास प्रोत्साहन देण्यास विभागाच्या अथक परिश्रमांचे या पुरस्काराने चीज 

निवड प्रक्रिया

  • मासिकाच्या एका ऑनलाइन पोलद्वारे निर्णय

  • वाचकांकडून आपले मत प्रकटीकरण

अरुणाचल प्रदेश आणि पर्यटन

  • अरुणाचल प्रदेश जगातील एक निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे प्रकाशझोतात न आलेले ठिकाण

  • पर्यटकांना विस्मयकारक अनुभवाची प्रचिती

उद्दीष्ट

  • शाश्वत पर्यटनाद्वारे राज्यात समृद्धी निर्माण करणे

  • पर्यटन विभागाच्या प्रयत्नांना चालना देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.