आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आभासी पोलीस स्टेशन

Date : Dec 14, 2019 10:04 AM | Category : राष्ट्रीय
आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आभासी पोलीस स्टेशन
आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आभासी पोलीस स्टेशन

आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आभासी पोलीस स्टेशन

  • आभासी पोलीस स्टेशन आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्याची योजना

प्रयोजित ठिकाण

  • आंध्र प्रदेश विद्यापीठ

वेचक मुद्दे

  • डायल १०० सेवेद्वारे संकटग्रस्त कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस दल घटनास्थळी

  • या प्रकारातील पहिलेच पोलीस स्टेशन

उद्देश

  • विद्यार्थ्यांना हिंसा किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यांची ऑनलाइन नोंद करण्यास मदत

सर्वप्रथम प्रस्ताव

  • श्री. प्रसाद रेड्डी (कुलगुरू, आंध्र प्रदेश विद्यापीठ)

  • ऑगस्ट २०१९ मध्ये

सुविधा

  • हिंसा किंवा इतर गुन्ह्यांची ऑनलाइन नोंद

  • तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनकडून चौकशी सुरू

  • राज्यातील 'महिला मित्र योजनें'तर्गत शहरात २३ पोलीस ठाणी कार्यरत

  • समन्वयक म्हणून महिला कॉन्स्टेबल कार्यरत

  • स्वयंसेवकांकडून शाळा, महाविद्यालये आणि कामाच्या ठिकाणी जागरूकता मोहीम

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.